उद्दिष्टे

  

१.      विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व स्वयंशिस्त निर्माण करणे.
२.      राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम व राष्ट्र संरक्षणाची जाणीव देऊन त्या दिशेने प्रेरणा देणे.
३.      राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षेसाठी यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
४.       विद्यार्थ्यांमध्ये एकसंघ भावना, शिस्त व नेतृत्वगुणांचा विकास करणे.
५.      विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास (सर्वांगीण ) विकास साधणे व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करून देणे.


६.      सैनिकी शिस्तप्रिय मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन महाराष्ट्राची सैनिकी परंपरा जोपासणे.