आम्ही
समाजाचे
देणे लागतो हे जाणून खालील सामाजिक उपक्रम राबवितो-
१. स्वच्छता अभियान-
नेहरूनगर,
कमला नगर परिसर
२. दहावी
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
३. रक्त
दान शिबिराचे आयोजन
४. श्रमदान
५. वृक्षारोपण
६. विविध
सामाजिक जागृती कार्यक्रम आयोजन