प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!
शैक्षणिक वर्ष २०२१ - २०२२
सन्माननीय पालक बंधू - भगिनी
सप्रेम नमस्कार
सध्या चालू असलेल्या कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अडचण येवू नये म्हणून ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करीत आहोत. आपण घरात राहू, सुरक्षित राहू व आपल्या पाल्याचा प्रवेश नोंदणी करू.
इ. ६ वी वर्गासाठी ४५ जागे करीता, इ ७ वी, व इ ८ वी करीता उपलब्ध जागे नुसार व इ ११ वी या वर्गा साठी खालील लिंक वर फॉर्म भरून आपला प्रवेश अर्ज Submit करता येईल

अधिक माहिती साठी संपर्क –
०२१७२३०२९९५ ,
९८९०९२१६४६ (श्री.माळी)
८२७५५१६३५१ (श्री.राठोड)
९७३०३९४२०० (श्री
इंगळे)
- Lock down संपल्या नंतर व प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर आपणास शाळेकडून संपर्क करण्यात येईल.या पूर्वी ज्यांनी शाळेतून फॉर्म घेऊन भरले आहेत त्याना हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
- सदरील प्रवेश फॉर्म फक्त नोंदणी करीता असून आपल्या पाल्याचा प्रवेश विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेनंतर गुणवत्तेनुसार निश्चित करण्यात येईल.
-श्री.रवींद्र
गो. चव्हाण
प्राचार्य
प्राचार्य
इ. ११ वी प्रवेशासाठी संपर्क : श्री गाजूल सर ९८२२३४०२९२